Blog

Day: May 30, 2023

Health Tips
होमिओपॅथीने किडनी विकारांवर मात

किडनी म्हणजेच मूत्रपिंड, हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपला जन्म झाल्यापासून अखंड, अविरतपणे त्यांचं काम सुरू असतं. भूक लागली की आपल्याला समजतं;